Thursday, March 4, 2010

संध्याकाळ

बावरलेल्या संध्याकाळी
मनाच्या कागदावर
भावनेचे कुंचले फिरवत होतो
तुझ्या आठवणीचे ओझे
पेलवत नसले तरी
खाली उतरवू सकट नव्हतो
हसऱ्या चेहर्या खाली
बरेच काही लपवत होतो
गुलाबी आठवणीत संध्याकाळ
मागून संध्याकाळ घालवत होतो

No comments:

Post a Comment